तिची अदा, करी फिदा नेहा पेंडसेचं भुरळ पाडणारं सौंदर्य,पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 05:19 PM2021-05-20T17:19:17+5:302021-05-20T17:27:38+5:30

नेहमीच आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं रसिकांचं मन जिंकणारी अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय. पाहा तिचे मनमोहक अदा

सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

अलीकडेच तिनं तिचे ग्लॅमरस अंदाजातले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून तिच्या या फोटोंची चाहत्यांमध्ये चांगलीच पसंती दिली आहे.

नेहा पेंडसे आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे.

विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.

नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरते.

अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.

याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.

या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.

त्यामुळे नेहाचे हे फोटो काहीसा वेगळे ठरतात. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.