'बिग बॉस 14'मध्ये दिसू शकते 'नागिन' फेम जास्मीन भसीन, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 07:00 AM2020-09-17T07:00:00+5:302020-09-17T07:00:02+5:30

अभिनेत्री जास्मीन भसीन 'बिग बॉस 14'मध्ये दिसण्याची शक्यता आहे. (Photo Instagram)

जास्मीनचे चाहते तिला 'बिग बॉस 14' मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. (Photo Instagram)

अभिनेत्री जास्मीनने 'नागीन' मालिकेतून आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)

तमिळ सिनेमाच्या माध्यमातून जास्मीन भसीनने अभिनयात पाऊल ठेवले.(Photo Instagram)

जास्मीन भसीन ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. (Photo Instagram)

टशन-ए-इश्क मालिकेत ट्विंकलच्या भूमिकेतून ती घराघरात पोहोचली. (Photo Instagram)