हिना खानच्या या फोटोंवर फॅन्स झाले फिदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 08:37 PM2021-01-08T20:37:08+5:302021-01-08T20:37:08+5:30

हिना खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

हिनाला ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली.

हिना बिग बॉस या कार्यक्रमात देखील झळकली होती.

हिना खान तिच्या अभिनयासोबतच तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

हिना खान व्यायाम करतानाचे व्हिडिओ देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.

हिनाला छोट्या पडद्यामुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

हिनाने छोट्या पडद्याप्रमाणेच चित्रपटामध्ये देखील काम केले आहे.

हिना खान रॉकी जैसवालला डेट करत असून तिच्या बॉयफ्रेंडसोबत अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

हिनाला बिग बॉसचे विजेतेपद मिळाले नसले तरी तिला या कार्यक्रमामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. (फोटो इंस्टाग्राम)