PHOTOS: मौनी रॉयने शेअर केले दुबईतले स्टनिंग फोटो, अशी करतेय एन्जॉय

Published: January 22, 2021 04:27 PM2021-01-22T16:27:25+5:302021-01-22T16:30:33+5:30

मौनी रॉयच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही दुबईतल्या समुद्र किनाऱ्यावरचे फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

फोटोमध्ये मौनी समुद्र किनारी ग्लॅमरस अंदाजात पोज देताना दिसते आहे. (Photo Instagram)

आपल्या स्टाइल आणि ग्लॅमरस अदांमुळे मौनी रॉय चर्चेत असते. (Photo Instagram)

मौनी रॉयने दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया यूनिवर्सिटीमधून इंग्लिश ऑनर्स आणि पब्लिक रिशेनसचा कोर्स केला. त्यानंतर तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केलं. (Photo Instagram)

मौनीने कॉलेजच्या दिवसात कोरिओग्राफर म्हणून काम केलं. (Photo Instagram)

देवो के देव महादेवमध्ये सतीची भूमिका साकारली आहे. (Photo Instagram)

२००६ साली एकता कपूरची मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधून करिअरची सुरुवात केली. (Photo Instagram)

फॅन फॉलोव्हिंगबद्दल सांगायचं तर मौनी रॉयचे 15.1मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!