ब्लॅक रंगाच्या साडीत 'नागीन 4'च्या सेटवर दिसली अनिता हसंदानी, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 08:20 PM2020-07-06T20:20:48+5:302020-07-06T20:20:48+5:30

नुकतेच अभिनेत्री अनिता हसंदानीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सेटवरचे फोटो पोस्ट केले. (PHOTO INSTAGRAM)

या फोटोंमध्ये अनिता हसंदानीने घातलेल्या ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (PHOTO INSTAGRAM)

अनिता हसंदानीचा हा ग्लॅमरस लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. (PHOTO INSTAGRAM)

आपल्या कातिल अदांमुळे अनिता हसंदानी अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. (PHOTO INSTAGRAM)

अनिता हसंदानी सोशल मीडियावरील अॅक्टिव्ह असते. (PHOTO INSTAGRAM)

सोशल मीडियावर अनिता हसंदानीला 5.1 मिलिअन फॉलोअर्स आहेत. (PHOTO INSTAGRAM)

सहजसुंदर अभिनय व लक्षवेधी स्टाईल यामुळे अनिताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. (PHOTO INSTAGRAM)