PHOTOS: 'नागिन ३' अभिनेत्री सुरभी ज्योती पिंक ड्रेसमध्ये दिसली ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 06:28 PM2020-11-25T18:28:26+5:302020-11-25T18:28:26+5:30

सुरभी ज्योती टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अभिनेत्री सुरभी ज्योतीने काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोत सुरभी ज्योती गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे.

सुरभी ज्योतीने हिंदी मालिका कुबूल हैमध्ये झोया फारूखीची भूमिका केली होती.

सुरभी ज्योती पंजाबी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय चेहरा आहे.

सुरभी ज्योतीने कलर्स वाहिनीवरील मालिका नागिनच्या तिसऱ्या भागात मुख्य भूमिका केली होती.

सुरभी ज्योती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.

सुरभी ज्योतीचे इंस्टाग्रामवर ६ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.