दोघेही आहेत एकमेकांच्या कॉपी, दिसतात फारच सुंदर, पाहा त्यांचे एक से बढकर एक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 12:14 PM2021-03-20T12:14:46+5:302021-03-20T12:20:48+5:30

Mrunmayee Deshpande and her sister Gautami Deshpande: मराठी इंडस्ट्रती अनेक कलाकारांच्या भावंडांच्या जोड्या आहेत ज्यांनी आपल्या टॅलेंटने स्वतःला सिद्ध करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यातीलच एका बहिणींची जोडी म्हणजे मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे.

या दोघी बहिणींनी मराठी अभिनय क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांचे दोघेही सख्या बहीणी.

नेहमीच सोशल मीडियावर त्यांच्या प्रत्येक अपडेट शेअर करत चाहत्यांची वाहवा मिळवत असतात.

नुकत्याच एका कार्यक्रमात या बहीणींनी हजेरी लावली त्यावेळी दोघांचे सौंदर्य पाहून सारेच फिदा झाले.

मृण्मयीप्रमाणेच लुक आणि सौंदर्याच्या बाबतीत तिची बहीण गौतमीही तिला टक्कर देते.

मृण्मयीच्या पावलांवर पाऊल ठेवत तिची बहिण गौतमीनेदेखील अभिनय क्षेत्राकडे वळली.

सध्या 'माझा होशील ना' मालिकेत गौतमी झळकत आहे.

अल्पावधतीच तिने चाहत्यांची पसंती मिळवली आहे.

सोशल मीडियावर स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे. तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. त्यामुळेच तिची कोणतीही पोस्ट लगेचच व्हायरल होते.

दोघेही बहीणी अभिनयातच उत्कृष्ठ आहेतच याव्यतिरिक्त उत्तम गायिकाही आहेत.