मौनी रॉयने डीप नेकच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये केलं खास फोटोशूट, खुर्चीत बसून दिल्या पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 06:12 PM2021-12-04T18:12:12+5:302021-12-04T18:13:32+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने तिचे लेटेस्ट फोटोशूट पुन्हा सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Photo Instagram)

या फोटोशूटमध्ये मौनी रॉय डीप नेक बॉडीकॉन ड्रेसमध्ये अतिशय ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसते आहे. (Photo Instagram)

मौनी रॉयचे हे फोटोशूट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. (Photo Instagram)

मौनी रॉयने आपल्या करिअरची सुरूवात २००७ साली क्योंकी सास भी कभी बहु थी मालिकेतून केली होती. (Photo Instagram)

इंस्टाग्रामवर मौनी रॉयचे 20.4 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

मौनी रॉयने गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (Photo Instagram)