Shweta Tiwariनं केलं आतापर्यंतचे सर्वात ग्लॅमरस फोटोशूट, साडीत फ्लॉन्ट केलं अ‍ॅब्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 06:50 PM2022-01-06T18:50:55+5:302022-01-06T19:11:24+5:30

श्वेता तिवारी (Shweta Tiwari) पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

श्वेता तिवारी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.

पुन्हा एकदा श्वेता तिवारी ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आली आहे.

श्वेता तिवारीने नुकतेच साडीत फोटोशूट केले आहे.

श्वेता तिवारीने साडीत अॅब्स फ्लॉन्ट केली आहे.

श्वेता तिवारीच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.

श्वेता तिवारी साडीतील फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

श्वेता तिवारीसोबतच तिची लेक पलक तिवारीदेखील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.