नववधूच्या वेशातील मोनालिसाचे फोटो होतायेत व्हायरल, पाहा हे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 07:08 PM2021-02-20T19:08:41+5:302021-02-20T19:08:41+5:30

अभिनेत्री मोनालिसाने नववधूच्या वेशातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

मोनालिसाच्या या लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मोनालिसाचे सौंदर्य लाल रंगाच्या लहेंगामध्ये चांगलेच खुलून आले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मोनालिसाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मोनालिसाने अनेक भोजपूरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ती हिंदी मालिकांमध्ये देखील झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मोनालिसाने दाक्षिणात्य आणि बंगाली चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मोनालिसा बिग बॉस या कार्यक्रमात देखील झळकली होती. (फोटो: इंस्टाग्राम)