Mom To Be गरोदरपणात अभिनेत्री धनश्री काडगांवकरची स्टाईल, केले हटके फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 12:29 PM2021-01-28T12:29:57+5:302021-01-28T12:35:26+5:30

धनश्री काडगांवकर आणि दुर्वेश देशमुख यांच्या घरी नवीन पाहुणा येणार आहे. गुड न्यूज शेअर केल्यापासून सोशल मीडियावर ती प्रत्येक अपडेट चाहत्यांसह शेअर करत असते.

धनश्री काडगावकर सध्या सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते.

सध्या धनश्री तिची प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे.

प्रेग्नंसीदरम्यान विविध अंदाजातील फोटोशूट करत बेबी बंम्प फ्लॉट करताना ती दिसत आहे.

विविध अंदाजातील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

गेल्या काही महिन्यांतील धनश्रीने परिधान केलेल्या मॅटर्निटी आउटफिट्सवर नजर टाकली तर तुम्हाला अंदाज येईलच.

अतिशय सुंदररित्या तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करताना पाहायला मिळत आहे.

तिने वेस्टर्न लूकमध्येदेखील काही फोटो शेअर केले आहेत.

तिच्या फॅशन स्टेटमेंटचे विशेष कौतुक होत आहे.

डिसेंबर 2013 मध्ये व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीचे लग्न झाले होते.

विविध नाटक आणि चित्रपटातही धनश्रीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय.