मॉडेल आणि अभिनेत्री जारा यास्मिनने सोशल मीडियावर शेअर केले ग्लॅमरस फोटो, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 03:54 PM2020-09-05T15:54:59+5:302020-09-05T15:54:59+5:30

मॉडेल आणि अभिनेत्री जारा यास्मिन तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)

नुकताच तिने इन्स्टाग्रामवर तिचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट केलेत. (Photo Instagram)

अभिनेत्री जारा यास्मिन अनेक सुपरहिट म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे. (Photo Instagram)

याशिवाय जारा यास्मिन अनेक ब्युटी ब्रँडचा चेहरा बनली आहे. (Photo Instagram)

जारा यास्मिनची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

जारा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)

जारा यास्मिनने 2016 मध्ये फेमिना स्टाईल डीवा इस्टचा किताब आपल्या नावावर केला आहे. (Photo Instagram)

अभिनेत्री जारा यास्मिनचा म्युझिक व्हिडिओ लवकरच रिलीज होणार आहे. (Photo Instagram)