IN PICS: भलतीच ग्लॅमरस आहे मिथून चक्रवर्ती यांची सून, पाहा तिचे स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 08:00 AM2020-12-28T08:00:00+5:302020-12-28T08:00:02+5:30

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा सध्या ‘अनुपमा’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. (Photo Instagram)

मदालसा शर्मा 'अनुपमा' मालिकेत काव्याची व्यक्तिरेखा साकारते आहे. (Photo Instagram)

अलीकडेच मदालसाने तिचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती सिंगापूरमधल्या पूलमध्ये एन्जॉय करताना दिसते आहे. (Photo Instagram)

मदालसाचा जन्म अभिनय क्षेत्राशी निगडीत असलेल्या कुटुंबात झाला आहे. (Photo Instagram)

ती बीआर चोप्रा यांची मालिका महाभारतमध्ये देविकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शीला शर्मा आणि निर्माते व दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे. (Photo Instagram)

मदालसाचे लग्न मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोहसोबत झाले आहे. (Photo Instagram)

मदालसा तेलगू सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Photo Instagram)