PHOTOS: 'मेरी आशिकी तुम से ही' फेम स्मृती खन्नाने असा सेलिब्रेट केला मुलगी अनायकाचा बर्थ डे, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 08:47 PM2020-10-16T20:47:58+5:302020-10-16T20:47:58+5:30

अभिनेत्री स्मृती खन्नाला 'मेरी आशिकी तुम से ही' मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. (Photo Instagram)

2013 साली स्मृतीने आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. इट्स कॉम्प्लिकेटेड या शोमध्ये ती दिसली होती. (Photo Instagram)

यानंतर मेरी आशिकी तुम से ही, नादांनियां, ये है आशिकी, सीआयडी, बालिका वधू अशा अनेक मालिकांमध्ये ती दिसली. (Photo Instagram)

स्मृतीने 23 नोव्हेंबर 2017 रोजी अभिनेता असलेल्या गौतम गुप्ताशी लग्न केले. (Photo Instagram)

15 एप्रिल 2020ला स्मृतीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. (Photo Instagram)

स्मृती आणि गौतम यांनी मुलगी अनायकाला 6 महिने पूर्ण होण्याच्या निमित्ताने केक कापला. (Photo Instagram)

स्मृती खन्नाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

स्मृती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या मुलीसोबतचे फोटो ती नेहमी शेअर करत असते. (Photo Instagram)