PHOTOS: मेघा गुप्ताने शेअर केलं टॉपलेस फोटोशूट, सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 08:00 PM2021-02-02T20:00:00+5:302021-02-02T20:00:03+5:30

अलीकडेच अभिनेत्री मेघा गुप्ताने सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

मेघाने तिचे टॉपलेस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

मेघा आपल्या ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram)

फिटनेस आणि वर्कआउट्स करतानाचे फोटो मेघा गुप्ता तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Photo Instagram)

मेघा गुप्ताने 'काव्यंजली', 'कुमकुम', 'सीआयडी', 'मैं तेरी परछाई हूँ' या मालिकेंमध्ये काम केलं आहे. (Photo Instagram)

मेघा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर मेघा गुप्ताचे 9 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)