राधिकाचा क्लासी लूक! खऱ्या आयुष्यातील प्रचंड बोल्ड आणि बिंधास्त आहे अनिता दाते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 05:38 PM2022-06-29T17:38:00+5:302022-06-29T17:42:04+5:30

Anita date:पडद्यावर अनेकदा संस्कारी सुनेची भूमिका साकारणारी अनिता खऱ्या आयुष्यात एकदम बोल्ड आणि बिंधास्त आहे.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अनिता दाते.

या मालिकेत अनिताने राधिका या गृहिणीची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे तिने या भूमिकेला उत्तम न्याय दिला.

पडद्यावर अनेकदा संस्कारी सुनेची भूमिका साकारणारी अनिता खऱ्या आयुष्यात एकदम बोल्ड आणि बिंधास्त आहे.

तिच्यातील हा बिंधास्तपणा, बेधडकपणा तिच्या बोलण्यातूनही अनेकदा दिसून येतो.

खऱ्या आयुष्यात अनिताचा फॅशनसेन्स उत्तम असून ती कायम ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

अनिता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असून वरचेवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

वेस्टर्न असो वा ट्रेडिशनल कोणताही आऊटफिट अनिता उत्तमरित्या कॅरी करते.

अनिता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने मालिका, नाटकांमध्येही काम केलं आहे.

अनिताने शेअर केलेला खास फोटो