'लागिर झालं जी' फेम निखिल चव्हाण या मराठी अभिनेत्रीसोबत आहे रिलेशनशीपमध्ये, हा घ्या पुरावा
Published: July 8, 2020 09:00 AM | Updated: July 8, 2020 09:00 AM
'लागिर झालं जी' मालिकेतील फौजी विक्रमचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोत त्याच्यासोबत असलेल्या अभिनेत्रीसोबत तो रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जात आहे.