'कुंडली भाग्य' फेम श्राद्धा आर्या साडीत दिसते खूप सुंदर, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 08:00 AM2020-09-21T08:00:00+5:302020-09-21T08:00:01+5:30

टीव्ही सीरियल 'कुंडली भाग्य' फेम श्रद्धा आर्याने तिचा ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केला. (Photo Instagram)

श्रद्धा आर्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)

अभिनेत्री श्रद्धा आर्य सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर श्रद्धाचे 2.4 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)

काही दिवसांपूर्वी झालेल्या श्रद्धा आर्याच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवरील आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे श्रद्धा आर्या चर्चेत असते. (Photo Instagram)

श्रद्धा आर्याने टीव्हीवर 'मैं लक्ष्मी तेरे आंगन की', 'तुम्हारी पाखी' अशा अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram)

आपले व्हिडीओ आणि फोटो ती फॅन्ससोबत शेअर करत असते. (Photo Instagram)