kumkum bhagya actress leena jumani swimming pool photos went viral on internet see pics
स्विमिंग पूलमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसली कुमकुम भाग्य फेम लीना जुमानी, पहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 06:09 PM2020-05-12T18:09:46+5:302020-05-12T18:09:46+5:30Join usJoin usNext टेलिव्हिजनवरील मालिका कुमकुम भाग्यची अभिनेत्री लीना जुमानीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत लीना जुमानी खूप ग्लॅमरस अंदाजात स्विमिंग पूलमध्ये पोज देताना दिसते आहे. लीना जुमानी नेहमी ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. लॉकडाउनमध्ये लीना घरात कैद आहे. पूलमधील फोटो शेअर करत लीना जुमानीने हॅशटॅग #maaya2 लिहिले आहे. अभिनेत्री लीना जुमानीने बऱ्याच लोकप्रिय मालिकेत काम केले आहे. कोई आने को है, बंदिनी, सुबह विवाह व कुमकुम भाग्य या मालिकेत तिने काम केले आहे. लीना जुमानीने करियरची सुरूवात कोई आने को है मालिकेतून केली होती. सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर लीना जुमानीचे 6.42 लाख फॉलोव्हर्स आहेत.टॅग्स :टेलिव्हिजनTelevision