भारतीला कृष्णा अभिषेकचा सपोर्ट, म्हणाला - ती माझी बहीण, दुसरा चान्स मिळायला हवा...
Published: December 1, 2020 11:28 AM | Updated: December 1, 2020 11:45 AM
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चॅनलने भारतीला द कपिल शर्मा शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला. पण याबाबत अजूनही अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.