तुम्हाला माहिती आहे का 'भाबीजी घर पर है' मालिकेतील कलाकार किती शिकले आहेत? जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 02:33 PM2022-03-01T14:33:48+5:302022-03-04T18:12:57+5:30

सेलिब्रिटींविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. अगदी त्यांच्या प्रोफेशनल लाइफपासून ते पर्सनल लाइफपर्यंत हे सेलिब्रिटी नेमकं कशा प्रकारे जीवन जगतात हे चाहत्यांना जाणून घ्यायचं असतं. त्यामुळेच आज आपण 'भाभीजी घर पे है'मधील कलाकारांचे शिक्षण किती झालंय हे जाणून घेणार आहोत.

अभिनेता आसिफ शेखने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. (Photo Instagram)

रोहिताश गौंडने हरियाणाच्या कॉलेजमधून इकोनॉमिक्समध्ये पदवी घेतली आहे. (Photo Instagram)

अभिनेत्री शुभांगी अत्रे ही उच्चशिक्षित असून तिने मार्केटिंगमध्ये एमबीए आणि एचआर केलंय. (Photo Instagram)

सदानंद शर्माने दिल्ली यूनिर्व्हसिटीमधून पदवी घेतलीय आणि त्याने कॉप्युटरचा कोर्सपण केला आहे. (Photo Instagram)

योगेश त्रिपाठीने गणितातून बीएसी केलं आहे. (Photo Instagram)