PICS: करिश्मा तन्नाने शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट, काही तासातच फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 04:08 PM2021-05-05T16:08:05+5:302021-05-05T16:08:05+5:30

अलीकडेच करिश्मा तन्नाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

करिश्मा तन्नाने आजवर 'क्योंकी साँस भी कभी बहू थी', 'कही तो मिलेंगे','देस में निकला होगा चाँद', 'शरारत', 'कुसूम' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram)

'कयामत की रात'मधली तिची राणीची भूमिका देखील प्रेक्षकांना तितकीच आवडली होती. (Photo Instagram)

करिश्माने २०१३ साली ' ग्रॅंड मस्ती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. (Photo Instagram)

'नागीन'आणि 'कयामत की रात' या टीव्ही शोमुळे करिश्मा तन्ना हे नाव लोकप्रिय झाले. (Photo Instagram)

करिश्मा बिग बॉस या प्रसिद्ध कार्यक्रमात देखील झळकली होती. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर तिला 6.2 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)