अभिनेत्री करिश्मा तन्नाचं अनोखं फोटोशुट पाहून अनेकांच्या उंचावल्या भुवया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 04:07 PM2021-05-27T16:07:40+5:302021-05-27T16:15:29+5:30

करिश्मा तन्नाच्या बोल्ड फोटोंची वारंवार चर्चा होत असते.काही महिन्यांपूर्वी तिच्या सोशल मीडियावरील अशाच हॉट आणि सेक्सी फोटोंची खुमासदार चर्चा रंगली होती.

सोशल मीडियाच्या माध्यमातून करिश्मा तन्ना नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.

यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.

नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.

काही दिवसांपूर्वीच तिचा बिकिनी अवतार तिने शेअर केला होता.

तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना कमालीचा आवडला होता.

काहीच तासांत या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले होते.

सोशल मीडियावर तिचा बोल्ड अंदाज पाहून तुम्हीही चकीत व्हाल.

तसेच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते.

तुर्तास तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

या प्रत्येक फोटोमध्ये करिश्माचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळाला होता.

सध्या बोल्ड अंदाजामुळे तिने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.