करिश्मा तन्नाने शेअर केले हॉट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 07:36 PM2019-03-25T19:36:35+5:302019-03-25T19:41:44+5:30

करिश्मा तन्नाने आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे.

क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेमधील इंदू या भूमिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.

करिश्मा या फोटोंमध्ये बोल्ड अँड सेक्सी दिसत असल्याचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

करिश्माने बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये देखील भाग घेतला होता. या कार्यक्रमात तिच्या आणि उपेन पटेलच्या नात्याची चांगलीच चर्चा रंगली होती.

ग्रँड मस्ती, संजू यांसारख्या चित्रपटात देखील तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.