PHOTOS: करिश्मा तन्नाचा डान्स झाला व्हायरल, गोव्यात दिसली ग्लॅमरस अवतारात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 03:57 PM2020-10-14T15:57:24+5:302020-10-14T15:57:24+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा तन्नाने नुकताच सोशल मीडियावर तिचा डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या व्हिडीओत करिश्मा तन्ना गोव्यामध्ये व्हाईट ड्रेसमध्ये डान्स करताना दिसते आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर करिश्माचा हा अंदाज खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्राम अकाउंटवर करिश्मा तन्ना आपल्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर करिश्मा तन्नाचे जवळपास ५.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

करिश्माने करियरची सुरूवात 'क्योंकि सास भी कभी बहु थी' या मालिकेतून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

याशिवाय करिश्मा तन्ना बिग बॉसमध्ये सहभागी झाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)