करिश्मा तन्नाने चक्क शेअर केले बेडरूम मधील फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 06:54 PM2021-02-12T18:54:07+5:302021-02-12T18:54:50+5:30

करिश्मा तन्ना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

करिश्मा बेडवर बसून पोझेस देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

करिश्माचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

करिश्माने, 'वीकेंड मूड' असे कॅप्शन या फोटोसोबत लिहिले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

करिश्माने छोट्या पडद्यापासून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. (फोटो: इंस्टाग्राम)

नागीन या मालिकेतील तिच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

करिश्माने 'क्योंकी साँस भी कभी बहू थी', 'नागार्जुन: एक योद्धा', 'कयामत की रात' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

करिश्माने रणबीर कपूरच्या संजू या चित्रपटात देखील काम केले आहे.