करणवीर बोहरा पत्नीसोबत मालदीव व्हॅकेशन करतोय एन्जॉय, दिसला रोमँटिक मूडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 07:21 PM2021-11-25T19:21:12+5:302021-11-25T19:21:12+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता करणवीर बोहरा सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच करणवीर बोहराने पत्नीसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत करणवीर बोहरा आणि त्याची पत्नी समुद्र किनारी चिल करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

करणवीर बोहरा आणि टीजे सिद्धूचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

व्हॅकेशन्सवर करणवीर बोहरा आणि टीजे सिद्धू त्यांच्या तीन लेकीसोबत पाहायला मिळाला. (फोटो: इंस्टाग्राम)

करणवीर बोहराने टेलिव्हिजनवरील कारकीर्दीची सुरूवात जस्ट मोहब्बतमधून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

याशिवाय करणवीर बऱ्याच रिएलिटी शोमध्ये झळकला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)