द कपिल शर्मा शो फेम चिंकी आणि मिंकीच्या या अदांची रंगलीय सोशल मीडियावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 05:25 PM2021-02-10T17:25:00+5:302021-02-10T17:26:13+5:30

'द कपिल शर्मा शो' मध्ये चिंकी आणि मिंकीच्या भूमिकेत असणाऱ्या बहिणींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

चिंकी आणि मिंकी यांनीच हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

त्या दोघी स्विमिंग पूलमध्ये पाय टाकून बसलेल्या दिसत आहेत.

चिंकी और मिंकी यांचे खरे नाव सुरभि आणि समृद्धि असून त्या दोघी जुळ्या बहिणी आहेत.

च‍िंकी और म‍िंकीचे हे फोटो त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.

चिंकी और मिंकी यांचा जन्म 27 डिसेंबर 1998 ला उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे झाला आहे.

चिंकी और मिंकी प्रसिद्ध युट्युबर आहेत. त्यांच्या व्हिडिओंना नेहमीच हजारोने लाईक्स मिळतात.

चिंकी और मिंकी सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात.