PHOTOS: काम्या पंजाबीने करवाचौथच्या निमित्ताने नवऱ्याकडून काढून घेतली हातावर मेहंदी, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 05:14 PM2020-11-04T17:14:01+5:302020-11-04T17:14:01+5:30

आज 4 नोव्हेंबरला देशभरात करवाचौथ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या निमित्ताने टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी नवरा शलब दांगकडून हातावर मेहंदी काढून घेताना दिसली. (फोटो: इंस्टाग्राम)

काम्या पंजाबीचे हे इंस्टाग्रामवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

काम्या पंजाबीचा जन्म 13 ऑगस्ट, 1979ला मुंबईत झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

काम्या पंजाबीने आपल्या करियरची सुरूवात मालिका 'शशश...कोइ है'मधून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

काम्याला 'बानो में तेरी दुल्हन' या मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

याशिवाय काम्या पंजाबी बॉलिवूडमधील बऱ्याच सिनेमात झळकली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)