हम पाँच फेम राखी विजनने या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या भावासोबत केले होते लग्न, काहीच वर्षांत झाला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 03:10 PM2020-04-16T15:10:01+5:302020-04-16T15:15:02+5:30

हम पाँच या मालिकेमुळे राखी विजनला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

राखीने या मालिकेत साकारलेली स्वीटीची भूमिका इतकी गाजली की, आजही प्रेक्षक तिला स्वीटी म्हणूनच ओळखतात.

राखीचे लग्न प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनचा भाऊ राजीव टंडन सोबत झाले होते.

राखीला हम पाँच या मालिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली.

राखी आणि राजीव यांचे लग्न २००४ मध्ये झाले तर २०१० मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्या दोघांनी एका कार्यक्रमात देखील एकत्र हजेरी लावली होती.

राखीने तिच्या करियरची सुरुवात देख भाई देख या मालिकेपासून केली होती.

राखीने हम पाँच नंतर अनेक मालिकांमध्ये झळकली. रोहित शेट्टीच्या गोलमाल २ मध्ये तिने काम केले होते.