IN PICS : हिना खानचे व्हॅकेशन मोड ऑन, शेअर केले स्टायलिश आणि ट्रेंडी फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 03:00 PM2021-01-16T15:00:00+5:302021-01-16T15:00:02+5:30

हिना खानने आपले लेटेस्ट व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

हिना आपल्या नेहमीच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजात फोटोंमध्ये दिसतेय. (Photo Instagram)

हिना छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. आपल्या ग्लॅमरस आणि हॉट फोटोंमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये हिनाच्या ट्रेंडी गॉगलने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. सनसेट, नजारा आणि वाईन असे कॅप्शन तिने फोटोशूटला दिलं आहे. (Photo Instagram)

हिना खानने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर हिना खानला 10 मिलियनहुन अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

हिना खानने बॉलिवूडमध्ये हॅक्ड चित्रपटातून पदार्पण केले आहे. (Photo Instagram)