हिना खानचे स्टायलिश फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 08:00 AM2020-09-10T08:00:00+5:302020-09-10T08:00:02+5:30

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये हिना खान खूपच ग्लॅमरस दिसते आहे. (Photo Instagram)

हिना खानच्या या फोटोंवर चाहत्यांनी देखील लाईक्स कमेंटचा वर्षाव केला आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर हिना नेहमीच सक्रिय असते. (Photo Instagram)

आपल्या करिअरची सुरुवात हिनाने ये रिश्ता क्या कहलाता मालिकेतून केली. (PHOTO INSTAGRAM)

सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. (PHOTO INSTAGRAM)

हिना रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडीमध्ये दिसली. (PHOTO INSTAGRAM)