नवी मुंबई - एपीएमसी मसाला मार्केट मधील एम विंग मधील एका गाळ्याला आग लागल्याची घटना घडली होती. आगीची माहिती मिळताच वाशी अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.