PHOTOS: हिना खानने मोनोक्रोम लूक मध्ये केलं फोटोशूट,व्हायरल फोटोंनी माजवली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 02:30 PM2021-02-13T14:30:00+5:302021-02-13T14:30:03+5:30

अलीकडेच टेलिव्हिजन अभिनेत्री आणि मॉडेल हिना खानने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होतायते. (Photo Instagram)

हिना खान आजकाल तिचे सतत फोटोशूट शेअर करत असते. अभिनेत्रीचे मोनोक्रोम फोटोशूट चाहत्यांना पसंंतीस उतरले आहे. (Photo Instagram)

फोटोशूटमध्ये हिना वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. (Photo Instagram)

हिना खानचे सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ११ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

हिनाने 2009 मध्ये 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. (Photo Instagram)

हिना खान बिग बॉस १४मध्ये सीनियर कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली होती. (Photo Instagram)

हिना खानने बॉलिवूडमध्ये हॅक्ड चित्रपटातून पदार्पण केले आहे. (Photo Instagram)

२०१८ साली कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेत पहायला मिळाली होती. (Photo Instagram)