हिना खानचे स्टायलिश फोटोशूट झाले व्हायरल, हिरव्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली खूप ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 07:03 PM2021-09-30T19:03:22+5:302021-09-30T19:03:22+5:30

टेलिव्हिजनवरील अभिनेत्री हिना खानने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये हिना खान हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर हिना खान खूप एक्टिव्ह आहे. (फोटो इंस्टाग्राम)

हिना खानचा ड्रेसिंग अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो इंस्टाग्राम)

हिना खानने मालिका ये रिश्ता क्या कहलाता हैमधून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. (फोटो इंस्टाग्राम)

बिग बॉसनंतर हिना खानची लोकप्रियता वाढली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

हिना खानचे इंस्टाग्रामवर १४.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)