PHOTOS: हिना खानच्या विंटर लूक फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा, पहा स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 08:00 AM2021-02-15T08:00:00+5:302021-02-15T08:00:03+5:30

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खानने तिचं विंटर फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Photo Instagram)

पर्पल टॉप आणि ब्लॅक पँटमध्ये हिना स्टायलिश दिसतेय. (Photo Instagram)

हिना खान तिच्या फॅशन आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर हिना खानला 11 मिलियनहुन अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

हिना शिक्षणसाठी श्रीनगरहुन दिल्लीत आली. तिने 2009मध्ये हिनाने गुडगावमधून एमबीए केले. (Photo Instagram)

अलीकडेच हिना खानने बॉलिवूडमध्ये 'हॅक्ड' या बॉलिवूड चित्रपटाद्वारे डेब्यू केला आहे. (Photo Instagram)

२०१८ साली कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेत पहायला मिळाली होती. (Photo Instagram)