PHOTOS: हिना खान मालदीवमध्ये करतेय एन्जॉय, समुद्र किनारी दिसली रोमाँटिक मूडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 07:00 AM2020-12-02T07:00:00+5:302020-12-02T07:00:02+5:30

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय (Photo Instagram)

मालदीवमध्ये हिना कुटुंबीयांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करतेय. (Photo Instagram)

मालदीवमधले रिलॅक्स मूडमधील फोटो हिना तिच्या चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवर शेअर करते आहे. (Photo Instagram)

समुद्री किनारी हिना खानने प्लेन राईडचा आनंद लुटला. (Photo Instagram)

हिना खान अलीकडे ‘बिग बॉस 14’मध्ये दिसली होती.‘बिग बॉस 14’मध्ये दोन आठवडे राहण्यासाठी हिना खानला तगडी रक्कम मिळाली होती.(Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर हिना खानला 10 मिलियनहुन अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

हिना खानने बॉलिवूडमध्ये 'हॅक्ड' या बॉलिवूड चित्रपटाद्वारे डेब्यू केला आहे. (Photo Instagram)