लग्नबेडीत अडकले 'गुम है किसी के प्यार में'चे विराट आणि पाखी, पाहा नील भट आणि ऐश्वर्या शर्माच्या लग्नाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 05:50 PM2021-12-01T17:50:36+5:302021-12-01T17:50:36+5:30

'गुम है किसी के प्यार में' मालिकेत विराट आणि पाखी मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

खऱ्या आयुष्यात विराट आणि पाखी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच दोघांनी सात फेरे घेतले आहेत आणि फोटो सोशल मी़डियावर व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

लग्नाच्या फोटोमध्ये त्या दोघांची खूप छान केमिस्ट्री पाहायला मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोमध्ये ऐश्वर्या लाल रंगाच्या साडीत खूप छान दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नील भट ऑफ व्हाइट एथनिक ड्रेसमध्ये खूप स्टायलिश दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)