PHOTOS: गौहर खानने होणारा पती जैद दरबारसोबत 'बुर्ज खलीफा'च्या खाली केलं ग्लॅमरस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 07:30 PM2020-12-01T19:30:00+5:302020-12-01T19:30:01+5:30

'बिग बॉस' फेम गौहर खानने बॉयफ्रेंड जैद दरबारसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

गौहर खानने बुर्ज खलिफाबरोबर एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले, Does any one else get confused between the #Burjalarab and #burjkhaleefa ???? Heheheh Me (Photo Instagram)

या फोटोंमध्ये गौहर खान दुबईच्या एन्जॉय करताना दिसते आहे. (Photo Instagram)

गौहर खान याच महिन्यात जैद दरबारसोबत लग्न करणार आहे. (Photo Instagram)

मुंबईतल्या एका पचंतारांकित हॉटेल 25 डिसेंबरला जैदसोबत गौहर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. (Photo Instagram)

3 दिवस लग्नाचा फंक्शन आहे.(Photo Instagram)

जैद दरबार प्रसिद्ध संगीतकार इम्साइल दरबार यांचा मुलगा आहे.तसेच तो एक कोरिओग्राफर आहे (Photo Instagram)

गौहरचा जन्म महाराष्ट्रात असलेल्या पुण्यातील एक मुस्लीम कुटुंबामध्ये 23 ऑगस्ट 1983ला झाला.(Photo Instagram)