PHOTOS: 'बिग बॉस 14'च्या घरातून बाहेर येताच गौहर खानने धूमधडाक्यात सेलिब्रेट केला बॉयफ्रेंड जैद दरबारचा बर्थडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 08:00 PM2020-10-24T20:00:00+5:302020-10-24T20:00:01+5:30

'बिग बॉस 7' ची विजेती अभिनेता गौहर खानने नुकतेच काही सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये गौहर खान कथित बॉयफ्रेंड जैद दरबारचा वाढदिवस साजरा करताना दिसतेय. (Photo Instagram)

नुकतीट गौहर 'बिग बॉस 14'च्या घरातून बाहेर आली आहे. (Photo Instagram)

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर गौहरने जैदचा बर्थडे धुमधडाक्यात साजरा केला. (Photo Instagram)

गौहर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo Instagram)

22 नोव्हेंबरला गौहर आणि जैद लग्न करणार अशी चर्चा होती मात्र गौहरने लग्नाच्या बातम्यांना अफवा असल्याचे सांगितले.(Photo Instagram)

गौहरचा जन्म 23 ऑगस्ट 1983 साली झाला होता. (Photo Instagram)

सोशल मीडियावर तिला चांगलेच फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)