PHOTOS: गौहर खान आणि जैद दरबार हनीमूनसाठी पोहोचले उदयपूरला. पाहा रोमाँटिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 02:30 PM2021-01-19T14:30:00+5:302021-01-19T14:30:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानने पती जैद दरबारसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo Instagram)

गौहर खान आणि जैद दरबार हनिमूनसाठी उदयपूरला पोहोचले आहेत. (Photo Instagram)

गौहरने इन्स्टाग्राम अकाउंटवर हनिमून ट्रिपचा व्हिडिओही शेअर केला आहे. (Photo Instagram)

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री 'दोस्ताना' सिनेमातील गाण्यावर नाचताना दिसते आहे. (Photo Instagram)

गौहर आणि जैदने डिसेंबर 2020मध्ये विवाह बंधनात अडकले. (Photo Instagram)

गौहर आणि जैदच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. (Photo Instagram)

जैद हा अभिनेता, इफ्लूएंसर, कंटेट क्रिएटर आहे.सोशल मीडियावर त्याचे भरपूर फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)