PHOTOS: ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसतेय एरिका फर्नांडिस, फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 08:00 PM2020-12-24T20:00:00+5:302020-12-24T20:00:02+5:30

एरिका फर्नांडिस हा टेलिव्हिजनचा एक प्रसिद्ध चेहरा आहे आणि बर्‍याचदा ती स्टायलिश अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram)

अलीकडेच एरिका International Iconic Awards 2020मध्ये ब्लॅक रंगाच्या स्टायलिश ड्रेसमध्ये स्पॉट झाली. (Photo Instagram)

इव्हेंटमध्ये एरिका फर्नांडिसने तिच्या ग्लॅमरस लूकने सगळ्यांचं लक्ष वेधलं. (Photo Instagram)

'कसौटी जिंदगी के 2' फेम एरिका फर्नांडिस चाहत्यांमध्ये बरीच लोकप्रिय आहे. (Photo Instagram)

‘कुछ रंग प्यार के’ या मालिकेत तिला पहिला ब्रेक मिळाला. तिची ही पहिलीच मालिका लोकप्रिय झाली आणि एरिका घराघरांत पोहोचली.(Photo Instagram)

एरिकाने साऊथच्या अनेक चित्रपटांतही काम केले. यादरम्यान ती छोट्या पडद्याकडे वळली.(Photo Instagram)

2012 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत एरिकाने टॉप 10मध्ये स्थान मिळवले होते.(Photo Instagram)