एरिका फर्नांडिस मालदीवमध्ये करतेय व्हॅकेशन एन्जॉय, शेअर केले ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 01:56 PM2021-03-03T13:56:31+5:302021-03-03T13:56:31+5:30

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री एरिका फर्नांडिसने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सध्या एरिका फर्नांडिस मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कसौटी जिंदगी के २ मधून एरिका फर्नांडिस लोकप्रिय झाली. (फोटो: इंस्टाग्राम)

एरिका फर्नांडिस आणि पार्थ समथानच्या पॅचअपची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

एरिका फर्नांडिसचा जन्म ७ मे, १९९३ ला मँगलोर कर्नाटकमध्ये झाला. (फोटो: इंस्टाग्राम)

एरिकाने कुछ रंग प्यार के ऐसे भी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

एरिका फर्नांडिसचे इंस्टाग्रामवर ३.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)