दिव्यांका-विवेकच्या लग्नाला 5 वर्ष झाली पूर्ण, पाहा त्यांचा सुंदर वेडिंग अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 07:51 PM2020-07-08T19:51:01+5:302020-07-08T19:51:01+5:30

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहियाची प्रेमकथा एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही.

आज दिव्यंका आणि विवेकच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.

दोघांनीही अतिशय सुंदर पद्धतीने लग्न केले

दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.

विवेक दहिया आणि दिव्यांका त्रिपाठी एकमेकांच्या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतात.

टीव्ही इंडस्ट्रीत विवेक दहिया आणि दिव्यांका त्रिपाठीची जोडी खूप प्रसिद्ध आहे

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहियाची भेट 'ये है मोहब्बतें' या मालिकेच्या सेटवर झाली. या मालिकेत विवेकने छोटीशी भूमिका साकारली होती.

या सीरियलच्या दरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.