दिव्यांका त्रिपाठीने शेअर केले ब्लू ड्रेसमधील स्टायलिश फोटो, दिसली केपटाउनमध्ये मस्ती करताना

Published: May 18, 2021 04:16 PM2021-05-18T16:16:55+5:302021-05-18T16:16:55+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाउनमध्ये आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

दिव्यांका सध्या टेलिव्हिजनवरील शो खतरों के खिलाडीच्या ११व्या सीझनचे शूटिंग करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच दिव्यांकाने रेड ड्रेसमधील आपले फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत दिव्यांकाने दोन बो बांधलेले दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

ये है मोहब्बते मालिकेतून दिव्यांका त्रिपाठीने प्रेक्षकांच्या मनात घर केले. (फोटो: इंस्टाग्राम)

काही तासात दिव्यांका त्रिपाठीच्या लेटेस्ट फोटोला जवळपास ३ लाखांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

दिव्यांका त्रिपाठीच्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर जवळपास १४.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!