स्टायलिश लूकमध्ये दीपिका कक्करने शेअर केले फोटो, फोटो पाहून फॅन्स झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 07:00 AM2020-09-01T07:00:00+5:302020-09-01T07:00:02+5:30

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये दीपिका नेहमीप्रमाणे स्टाईलिश लूकमध्ये दिसते आहे.(Photo Instagram)

आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळे दीपिका नेहमीचर्चेत असते. (Photo Instagram)

दीपिका पती शोएब इब्राहिमसोबतचे फोटो नेहमी शेअर करत असते. (Photo Instagram)

दीपिका बिग बॉस 12 ची विजेती आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर तिला प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

दीपिकाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोवर्सचा टप्प गाठला. (Photo Instagram)

'कोई लौट के आया है' या मालिकेत देखील दिपिका आणि शोएबने एकत्र काम केले होते. (Photo Instagram)