या अभिनेत्रीचा विनामेकअप लूक व्हायरल, ओळखणेही कठीण !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 01:46 PM2020-07-21T13:46:31+5:302020-07-21T14:02:08+5:30

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत गेली दोन वर्ष दया मालिकेत दिसली नाही. नुकताच दया म्हणजे दिशाचा जुने फोटो समोर आले आहेत. या लुकमध्येऑनस्क्रीन लुकप्रमाणेच ऑफस्क्रीन लुकमध्येही सुंदर दिसत आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील दया बेन आणि जेठालाल या दोघांची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडते.

मालिकेत या जोडीने रसिकांचे भरघोस मनोरंजन करत प्रचंड लोकप्रियता मिळवली.

मालिकेत दया बेन या भूमिकेने तर लोकप्रियतेचे सारेच रेकॉर्ड तोडले आहेत.

दया बेनचे सोशल मीडियावर जुने फोटो व्हायरल झाले आहेत.

या फोटोत ही दया बेन म्हणजेच दीशा वाकानीच आहे का असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही.

नो -मेकअप लूकमध्ये दीशाला ओळखणे जरा कठिण जात असले तरी तिचे सौदंर्य पाहून सारेच फिदा होत आहेत.

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही रसिक तुफान पसंती देत असल्याचे पाहायला मिळते.

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेन म्हणजेच दिशा वाकाणीच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

मालिका सोडल्यानंतर ती संसारात रमली होती. त्यामुळेच तिने मालिकेत एंट्री करण्यावर नकार दिला होता.

नेहमी साडीत दिसणारी दिशा यावेळी नवीन लुकमध्ये पाहायला मिळाली.