डायना पॅँटीचा हॉट लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 09:47 AM2018-05-29T09:47:39+5:302018-06-27T19:48:36+5:30

‘कॉकटेल’मध्ये एका सरळ साध्या मुलगी मीराचा भूमिका साकारणारी डायना ‘हैपी भाग जाएगी‘ या चित्रपटात शेवटची दिसली होती. त्यानंतर ती नुकताच रिलीज झालेल्या जॉन अब्राहमच्या परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण’चित्रपट मुख्य भूमिकेत दिसतेय.