नेटकरी सुसाट! ‘बिग बॉस मराठी3’वर Memesची बरसात, पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 05:52 PM2021-09-22T17:52:56+5:302021-09-22T18:13:44+5:30

‘Bigg Boss Marathi 3’ची इतकी चर्चा म्हटल्यावर सोशल मीडियावरची सुपीक डोकी शांत कशी राहायची? सोशल मीडियावर बिग बॉस मराठी 3 वरचे एकापेक्षा एक भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन सुरू झालाय आणि आता काय तर बिग बॉसच्या घरात रोज नवा धमाका होतोय. भांडण, वादविवाद, मैत्री, प्रेम असं एक ना एक रोज नवं.

आता इतकी चर्चा म्हटल्यावर सोशल मीडियावरची सुपीक डोकी शांत कशी राहायची. सोशल मीडियावर बिग बॉस मराठी 3 वरचे एकापेक्षा एक भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. स्पर्धकांवरचे हे मीम्स म्हणजे नुसती धम्माल आहे.

म्हणजे यंदा पण...

एवढा स्पीड तर माझाही नव्हता...

मराठीतला असीम रियाझ दाखवा.

नळावरचे थोडे हायफाय भांडण..

ती छोटी मीरा म्हणते...

ये स्मॉल आहे तो...

आज आपण बनवणार आहोत बिग बॉस मराठी शो...

पहिल्याच आठवड्यात बाहेर काढा हिला

म्हणे वात्रट..

बिचुकले पण थोडे स्वस्तातले...