Bigg Boss 14 मध्ये धुमाकूळ माजवण्यासाठी येत आहेत हे सेलिब्रेटी, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 05:12 PM2020-10-03T17:12:34+5:302020-10-03T17:12:34+5:30

बिग बॉस १४च्या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात जॅस्मीन भसीन दिसण्याची शक्यता आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कुमार सानूचा मुलगा जान बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

'गुड्डन तुमसे ना हो पाएगा' फेम निशांत सिंग मलकानी देखील यंदाच्या सीझनमध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेत्री पवित्रा पुनियादेखील बिग बॉस १४ची स्पर्धक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

छोटी बहू फेम अभिनेत्री रुबीना दिलाइकदेखील बिग बॉस १४मध्ये धुमाकूळ माजवण्यासाठी येणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)